Jump to content

जिरिबाम जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जिरिबाम जिल्हा
জিরিবাম জেলা
मणिपूर राज्यातील जिल्हा
जिरिबाम जिल्हा चे स्थान
जिरिबाम जिल्हा चे स्थान
मणिपूर मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य मणिपूर
मुख्यालय जिरिबाम
क्षेत्रफळ
 - एकूण २३२ चौरस किमी (९० चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ४३,८३८ (२०११)
-लोकसंख्या घनता १९० प्रति चौरस किमी (४९० /चौ. मैल)
-साक्षरता दर ७५.४%
-लिंग गुणोत्तर ९४५ /
संकेतस्थळ


जिरिबाम हा भारताच्या मणिपूर राज्यामधील एक लहान जिल्हा आहे. २०१६ साली पूर्व इम्फाळ जिल्ह्यापासून हा जिल्हा वेगळा करण्यात आला. २०११ साली जिरिबाम जिल्ह्याची लोकसंख्या ४३,८३८ इतकी होती. हा जिल्हा मणिपूरच्या पश्चिम भागात आसाम राज्याच्या सीमेवर आहे. राष्ट्रीय महामार्ग ३७ जिरिबाम जिल्ह्यामधून धावतो व मणिपूरला आसामच्या सिलचरसोबत जोडतो. जिरिबाम रेल्वे स्थानक मणिपूरमधील एकमेव कार्यरत रेल्वे स्थानक आहे.

बाह्य दुवे[संपादन]