उख्रुल
Appearance
उख्रुल
| देश | भारत |
|---|---|
| या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थान | उख्रुल |
| भौगोलिक गुणक | २५°७′१२″N ९४°२२′१२″E |
| डाक संकेतांक | 795142 |

उख्रुल हे भारताच्या मणिपुर राज्यातील एक शहर आहे.
हे शहर उख्रुल जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.
शिरुई लिली उत्सव
[संपादन]भारतातील मणिपूर राज्यातील उखरुल जिल्ह्यात शिरुई लिली उत्सव साजरा करतात. शिरुई लिली हे मणिपूर राज्याचे राज्य फूल आहे.ह्या फुलांचे सौंदर्य छान असते व ते साजरे करण्यासाठी हा उत्सव दरवर्षी उखरुल जिल्ह्यात होतो. ह्या उत्सवात कलाकार स्थानिक कला सादर करतात.[१]
- ↑ महाराष्ट्र टाईम्स, रविवार,२५ मे २०२५