थोउबाल जिल्हा
Appearance
हा लेख थोउबाल जिल्ह्याविषयी आहे. थोउबाल शहराविषयीचा लेख येथे आहे.
थोउबाल जिल्हा भारतातील मणिपुर राज्यातील एक जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र थोउबाल येथे आहे.
२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २,८६,६८७ इतकी होती.[१]
तालुके
[संपादन]संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "Ranking of Districts by Population Size, 2001 and 2011" (XLS). The Registrar General & Census Commissioner, India, New Delhi-110011. 2010–2011. 2011-09-18 रोजी पाहिले.