पोरोम्पाट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पोरोम्पाट हे भारताच्या मणिपूर राज्यातील एक शहर आहे.

हे शहर पूर्व इंफाळ जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.