बिश्नुपुर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बिश्नुपुर हे भारताच्या मणिपुर राज्यातील एक शहर आहे.

हे शहर बिश्नुपुर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.