फिल्मफेअर मराठी पुरस्कार २०१६

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फिल्मफेअर मराठी पुरस्कार २०१६
देश भारत
प्रदानकर्ता फिल्मफेअर
सूत्रसंचालन अमेय वाघ
Highlights
सर्वाधिक विजेता चित्रपट सैराट, (12)
सर्वाधिक नामांकित चित्रपट सैराट, (17)
Television/radio coverage
Network कलर्स मराठी

फिल्मफेर मराठी पुरस्कार २०१६ (इंग्लिश: Filmfare Awards) जिओने सादर केलेल्या या सोहळ्यात २०१६ च्या सर्वोत्कृष्ट भारतीय मराठी भाषेतील चित्रपटांना गौरविण्यात आले. मुंबई येथे २७ ऑक्टोबर २०१७ रोजी हा सोहळा पार पडला.

विजेते आणि नामांकने[संपादन]

[१][२]

सर्वोत्कृष्ट चित्रपट सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
सर्वोत्कृष्ट अभिनेता सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री
सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरुष सर्वोत्कृष्ट पदार्पण स्त्री
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक सर्वोत्कृष्ट गीतकार
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका
  • चिन्मयी श्रीपदा - "सैराट झालं जी" - सैराट
समीक्षक पुरस्कार
सर्वोत्कृष्ट चित्रपट
सर्वोत्कृष्ट अभिनेता सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
तांत्रिक पुरस्कार
सर्वोत्कृष्ट कथा सर्वोत्कृष्ट पटकथा
सर्वोत्कृष्ट संवाद सर्वोत्कृष्ट संकलन
सर्वोत्कृष्ट नृत्य सर्वोत्कृष्ट छायांकन
  • राहुल ठोंबरे आणि संजीव होवलादार — ओ काका – वाय झेड
  • संजय मेमाणे – हाफ तिकीट
सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक सर्वोत्कृष्ट ध्वनीमुद्रण
  • वासु पाटील – हाफ तिकीट
सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत
विशेष पुरस्कार
जीवन गौरव पुरस्कार
लाइमलाईट पुरस्कार
सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Jio Filmfare Award Marathi 2017: Complete nomination list - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-03-30 रोजी पाहिले.
  2. ^ "Jio Filmfare Awards Marathi 2017: Complete winners' list - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-03-30 रोजी पाहिले.