फिल्मफेअर मराठी सर्वोत्कृष्ट चित्रपट समीक्षक पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फिल्मफेअर मराठी सर्वोत्कृष्ट चित्रपट समीक्षक पुरस्कार
देश भारत
प्रदानकर्ता फिल्मफेअर
Currently held by बाबा (२०२१)

फिल्मफेर सर्वोत्कृष्ट चित्रपट समीक्षक पुरस्कार दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे सर्वोत्तम मराठी चित्रपटाला दिला जातो. हा मराठी फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. ह्या पुरस्कारासाठी मराठी चित्रपट समीक्षकांचा व टीकाकारांचा एक गट ठरवला जातो. २०१४ सालापासून हा पुरस्कार दिला जात असे.

विजेत्यांची यादी[संपादन]