फिल्मफेअर मराठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री समीक्षक पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फिल्मफेअर मराठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री समीक्षक पुरस्कार
२०२१ प्राप्त कर्ते– सोनाली मनोहर कुलकर्णी
देश भारत
प्रदानकर्ता फिल्मफेअर
Currently held by सोनाली मनोहर कुलकर्णी आणि भाग्यश्री मिलिंद (२०२१)

फिल्मफेर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री समीक्षक पुरस्कार दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे मराठी चित्रपटामधील सर्वोत्तम अभिनेत्रींना दिला जातो. हा मराठी फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. ह्या पुरस्कारासाठी मराठी चित्रपट समीक्षकांचा व टीकाकारांचा एक गट ठरवला जातो. २०१४ सालापासून हा पुरस्कार दिला जात असे.

विजेत्यांची यादी[संपादन]