फिल्मफेअर मराठी सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार
देश भारत
प्रदानकर्ता फिल्मफेअर
प्रथम पुरस्कार छत्रपती शिवाजी (१९४३)
शेवटचा पुरस्कार आनंदी गोपाळ (२०२१)
Television/radio coverage
Network कलर्स मराठी

फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे मराठी चित्रपटामधील सर्वोत्तम चित्रपटाला दिला जातो. हा मराठी फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. सर्वात पहिला सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार १९४३ साली "छत्रपती शिवाजी" ह्या चित्रपटाला देण्यात आला.

विजेते व नामांकने[संपादन]

1940s[संपादन]

वर्ष चित्रपट दिग्दर्शक
१९४३
छत्रपती शिवाजी भालजी पेंढारकर
१९४७
गनिमी कावा भालजी पेंढारकर

1950s[संपादन]

वर्ष चित्रपट दिग्दर्शक
१९५१
स्वराज्याचा शिलेदार मास्टर विठ्ठल
१९५६
पावनखिंड भालजी पेंढारकर
१९५९
सांगते ऐका अनंत माने

1960s[संपादन]

वर्ष चित्रपट दिग्दर्शक
१९६३
माझा होशील का एल. बी. ठाकूर
१९६४
संत निवृत्ती ज्ञानदेव विनायक सरवटे, बाल चव्हाण
१९६५
लक्ष्मी आली घरा माधव शिंदे
१९६६
गुरुकिल्ली राजा परांजपे
१९६७
पावना काठचा धोंडी विनायक ठाकूर
१९६८
एकटी जी. चौगले
१९६९
जिव्हाळा आत्माराम

1970s[संपादन]

वर्ष चित्रपट दिग्दर्शक
१९७०
अपराध शरद पिळगांवकर
१९७१
शांतता! कोर्ट चालू आहे सत्यदेव दुबे
१९७२
कुंकू माझ्या भाग्याचे श्यामराव माने
१९७३
आंधळा मारतो डोळा दादा कोंडके
१९७४
सुगंधी कट्टा राम कलाम, यसीन फेरेचाल
१९७५
सामना रामदास फुटाणे
१९७६
आराम हराम आहे कमलाकर तोरणे
१९७७
नाव मोठं लक्षण खोटं मुरलीधर कापडी
१९७८
देवकी नंदन गोपाळा डॅडी देशमुख
१९७९
सिंहासन जब्बार पटेल

1980s[संपादन]

वर्ष चित्रपट दिग्दर्शक
१९८०
२२ जून १८९७ जयु पटवर्धन
१९८१
उंबरठा जब्बार पटेल
१९८२
शापित महुकर रुपजी, विजय नोवाकर
१९८३
गुपचुप गुपचुप वि. के. नाईक
१९८४
लेक चालली सासरला एन. एस. वैद्य
१९८५
धुमधडाका महेश कोठारे

1990s[संपादन]

वर्ष चित्रपट दिग्दर्शक
१९९४
वजीर संजय रावल
१९९५
आई महेश मांजरेकर
१९९६
पुत्रवती भास्कर जाधव
१९९७
बंगारवाडी अमोल पालेकर
१९९८
तू तिथे मी संजय सूरकर
१९९९
बिनधास्त चंद्रकांत कुलकर्णी


2010s[संपादन]

वर्ष चित्रपट दिग्दर्शक
२०१४
डॉ. प्रकाश बाबा आमटे समृद्धी पोरे
एलिझाबेथ एकादशी परेश मोकाशी
फॅन्ड्री नागराज मंजुळे
लई भारी निशिकांत कामत
रेगे अभिजीत पानसे
येलो महेश लिमये
२०१६
कट्यार काळजात घुसली सुबोध भावे
लोकमान्य एक युगपुरुष ओम राऊत
कोर्ट चैतन्य ताम्हाणे
डबल सिट समीर विद्वांस
मुंबई-पुणे-मुंबई २ सतीश राजवाडे
किल्ला अविनाश अरुण
२०१७
सैराट नागराज मंजुळे
नटसम्राट महेश मांजरेकर
व्हेंटिलेटर राजेश मापुस्कर
वजनदार सचिन कुंडलकर
फॅमिली कट्टा चंद्रकांत कुलकर्णी
२०१८
कच्चा लिंबू प्रसाद ओक
फास्टर फेणे आदित्य सरपोतदार
ती सध्या काय करते सतीश राजवाडे
मुरांबा वरुण नार्वेकर
लपाछपी विशाल फुरिया
हृदयांतर विक्रम फडणीस
२०२१
आनंदी गोपाळ समीर विद्वांस
हिरकणी प्रसाद ओक
आटपाडी नाईट्स नितीन सुपेकर
फत्तेशिकस्त दिक्पाल लांजेकर
गर्लफ्रेंड उपेंद्र सिधाये
स्माईल प्लीज विक्रम फडणीस