फिल्मफेअर मराठी सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फिल्मफेअर मराठी सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक पुरस्कार
देश भारत
प्रदानकर्ता फिल्मफेअर
Currently held by सौरभ-हृषीकेश-जसराज (२०२१)

फिल्मफेर सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक पुरस्कार दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे मराठी चित्रपटमधील सर्वोत्तम संगीतकाराला दिला जातो. हा मराठी फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे.

विजेत्यांची यादी[संपादन]

वर्ष विजेते चित्रपट
१९९९ श्रीधर फडके लेकरू
२०१५ अजय-अतुल लय भारी
२०१६ शंकर-एहसान-लॉय आणि जितेंद्र अभिषेकी कट्यार काळजात घुसली
२०१७ अजय-अतुल सैराट
२०१८ निलेश मोहरीर, मंदार आपटे, अविनाश-विश्वजीत ती सध्या काय करते
२०२१ सौरभ-हृषीकेश-जसराज आनंदी गोपाळ