Jump to content

कलर्स मराठी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कलर्स मराठी
सुरुवात९ जुलै २०००
नेटवर्कवायाकॉम१८
ब्रीदवाक्य रंगात रंग लय भारी, नवी उभारी उंच भरारी
देशभारत
मुख्यालयमुंबई, महाराष्ट्र, भारत
जुने नावई टीव्ही मराठी
बदललेले नावकलर्स मराठी
प्रसारण वेळसंध्या. ७ ते रात्री ९.३० (प्राइम टाइम)
संकेतस्थळकलर्स मराठी

कलर्स मराठी ही मराठी वाहिनी आहे. ह्या वाहिनीचे पूर्वी ई टीव्ही मराठी असे नाव होते. दर महिन्यांच्या काही रविवारी कलर्स मराठी महाएपिसोड प्रसारित केले जातात.

पुरस्कार

[संपादन]

प्रसारित मालिका

[संपादन]
प्रसारित दिनांक मालिका वेळ
१६ मार्च २०२६ मी जिंकून घेईन सारं संध्या. ७ वाजता
२३ मार्च २०२६ मोहिनी - प्रेमाची फिल्मी कहाणी संध्या. ७.३० वाजता
२८ डिसेंबर २०२० जय जय स्वामी समर्थ रात्री ८ वाजता
३ ऑक्टोबर २०२४ आई तुळजाभवानी रात्री ८.४५ वाजता

जुन्या मालिका

[संपादन]
  1. १७६० सासूबाई
  2. अबीर गुलाल
  3. असावा सुंदर स्वप्नांचा बंगला
  4. अस्सं सासर सुरेख बाई
  5. अंतरपाट
  6. कमला
  7. कस्तुरी
  8. काटा रुते कुणाला
  9. कालाय तस्मै नमः
  10. काव्यांजली - सखी सावली
  11. गंध फुलांचा गेला सांगून
  12. गणपती बाप्पा मोरया
  13. घाडगे अँड सून
  14. चार दिवस सासूचे
  15. लेक माझी दुर्गा
  16. जीव झाला येडापिसा
  17. जीव माझा गुंतला
  18. तुझ्या रूपाचं चांदणं
  19. तू माझा सांगाती
  20. बाळूमामाच्या नावानं चांगभलं
  21. भाग्य दिले तू मला
  22. या वळणावर
  23. रमा राघव
  24. राजा राणीची गं जोडी
  25. राधा प्रेम रंगी रंगली
  26. लक्ष्मी सदैव मंगलम्
  27. लेक लाडकी ह्या घरची
  28. शुभमंगल ऑनलाईन
  29. सुखाच्या सरींनी हे मन बावरे
  30. सुंदरा मनामध्ये भरली
  31. स्वामिनी
  32. ह्या गोजिरवाण्या घरात
  33. अशोक मा.मा.
  34. आई मायेचं कवच
  35. आपली माणसं
  36. बालपण देगा देवा
  37. बायको अशी हव्वी
  38. बेधुंद मनाच्या लहरी
  39. भाग्यविधाता
  40. चंद्र आहे साक्षीला
  41. इंद्रायणी
  42. चाहूल
  43. दुर्गा
  44. चिरंजीवी सौभाग्य कांक्षिणी
  45. क्राईम डायरी
  46. एक होता राजा
  47. एक मोहोर अबोल
  48. एक झुंज वादळाशी
  49. गुंडा पुरुष देव
  50. हम्मा लाइव्ह
  51. हृदयी प्रीत जागते
  52. हुकुमाची राणी
  53. लय आवडतेस तू मला
  54. किमयागार
  55. किती सांगायचंय मला
  56. कुमारी गंगूबाई नॉनमॅट्रिक
  57. कुंडली
  58. कुंकू टिकली आणि टॅटू
  59. मंथन
  60. माझा होशील का
  61. माझे मन तुझे झाले
  62. माझिया माहेरा
  63. मेंदीच्या पानावर
  64. बाईपण जिंदाबाद
  65. पिरतीचा वणवा उरी पेटला
  66. पिंगा गं पोरी पिंगा
  67. योगयोगेश्वर जय शंकर
  68. शेतकरीच नवरा हवा
  69. सखी
  70. समांतर
  71. सरस्वती
  72. साता जन्माच्या गाठी
  73. सावर रे
  74. सप्तपदी
  75. सोनियाचा उंबरा
  76. सख्या रे
  77. सिंधुताई माझी माई
  78. सोन्याची पावलं
  79. सुख कळले
  80. सुखी माणसाचा सदरा
  81. सुंदर माझं घर
  82. तुझ्यावाचून करमेना
  83. विवाहबंधन
  84. आवाज
  85. बाजीराव मस्तानी
  86. श्री लक्ष्मीनारायण

अनुवादित मालिका

[संपादन]
  1. कर्मफल दाता शनि
  2. नागीण
  3. गीता

कथाबाह्य कार्यक्रम

[संपादन]
  1. कोण होईल मराठी करोडपती
  2. गौरव महाराष्ट्राचा
  3. झुंज मराठमोळी
  4. ढोलकीच्या तालावर
  5. बिग बॉस मराठी
  1. सूर नवा ध्यास नवा
  2. सुपर डान्सर
  3. लज्जत महाराष्ट्राची
  4. कॉमेडी एक्सप्रेस
  5. कॉमेडीची बुलेट ट्रेन
  6. आज काय स्पेशल
  7. दोन स्पेशल
  8. तुमच्यासाठी काय पण
  9. मेजवानी परिपूर्ण किचन
  10. नवरा असावा तर असा
  11. एकदम कडक
  12. नादखुळा
  13. मॅड म्हणजेच महाराष्ट्राचा अस्सल डान्सर
  14. अस्सल पाहुणे इरसाल नमुने
  15. मिसेस अन्नपूर्णा
  16. परफेक्ट बॅचलर
  17. आली लहर केला कहर
  18. हसताय ना? हसायलाच पाहिजे!
  19. आमच्या घरात सूनबाई जोरात
  20. संगीत खुर्ची
  21. दर्शन
  22. सख्खे शेजारी
  23. पालखी
  24. गजर हरिनामाचा