Jump to content

फिल्मफेर मराठी पुरस्कार २०१५

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(फिल्मफेअर मराठी पुरस्कार २०१५ या पानावरून पुनर्निर्देशित)
फिल्मफेर मराठी पुरस्कार २०१५
देश भारत
प्रदानकर्ता फिल्मफेअर
Highlights
सर्वाधिक विजेता चित्रपट कट्यार काळजात घुसली, (8)
सर्वाधिक नामांकित चित्रपट डबल सीट, (14)
Television/radio coverage
Network कलर्स मराठी

फिल्मफेर मराठी पुरस्कार २०१५ (इंग्लिश: Filmfare Awards) कर्मने सादर केलेल्या या सोहळ्यात २०१४ च्या सर्वोत्कृष्ट भारतीय मराठी भाषेतील चित्रपटांना गौरविण्यात आले. मुंबई येथे २८ नोव्हेंबर २०१६ रोजी हा सोहळा पार पडला.[][]

विजेते व नामांकने

[संपादन]
सर्वोत्कृष्ट चित्रपट सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
सर्वोत्कृष्ट अभिनेता सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री
सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरुष सर्वोत्कृष्ट पदार्पण स्त्री
  • अंजली पाटील – द सायलेन्स as मामी
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक सर्वोत्कृष्ट गीतकार
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक पुरुष सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक स्त्री
  • आनंदी जोशी- "किती सांगायचंय मला" - डबल सीट
समीक्षक पुरस्कार
सर्वोत्कृष्ट चित्रपट
सर्वोत्कृष्ट अभिनेता सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
तांत्रिक पुरस्कार
सर्वोत्कृष्ट कथा सर्वोत्कृष्ट पटकथा
  • नितीन अडसूळ – परतू
सर्वोत्कृष्ट संवाद सर्वोत्कृष्ट संकलन
सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक सर्वोत्कृष्ट छायांकन
सर्वोत्कृष्ट नेपथ्य सर्वोत्कृष्ट ध्वनीमुद्रण
  • महावीर सब्बनवार – ख्वाडा
सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत
विशेष पुरस्कार
सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक

विक्रम

[संपादन]
सर्वाधिक नामांकने
नामांकने चित्रपट
14 डबल सीट
12 कट्यार काळजात घुसली
9 कोर्ट
8 लोकमान्यः एक युगपुरुष
मुंबई-पुणे-मुंबई २
6 मितवा
5 किल्ला
3 दगडी चाळ
क्लासमेट्स
द सायलेन्स
परतू
2 देऊळ बंद
1 उर्फी
बायोस्कोप
संदुक
नागरिक
टाईमपास २
एक तारा
सर्वाधिक विजेते
पुरस्कार चित्रपट
8 कट्यार काळजात घुसली
3 डबल सीट
कोर्ट
2 किल्ला
परतू
ख्वाडा
द सायलेन्स

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Mehta, Ankita (2016-11-28). "Filmfare Marathi Awards 2016 winners list: Sachin Pilgaonkar, Shankar Mahadevan, Neena Kulkarni and others sweep honours". www.ibtimes.co.in (इंग्रजी भाषेत). 2021-05-19 रोजी पाहिले.
  2. ^ "Filmfare Marathi: Nominations are out - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-05-19 रोजी पाहिले.