नीना कुलकर्णी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
नीना कुलकर्णी
जन्म नीना कुलकर्णी
हैदराबाद
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख टीव्ही कार्यक्रम उंच माझा झोका, ये हैं मोहोब्बतें
पती दिलीप कुलकर्णी

नीना कुलकर्णी यांची भूमिका असलेली नाटके/मालिका (कंसात पात्राचे नाव)[संपादन]

 • महासागर (नाटक); (चंपू). या नाटकाचे हजाराहून अधिक प्रयोग झाले.
 • एज्युकेटिंग रिटा इंग्रजी नाटक); (रिटा)
 • ये हैं मोहब्बतें (हिंदी दूरचित्रवाणी मालिका); (मिसेस माधवी अय्यर)
 • उंच माझा झोका (मराठी दूरचित्रवाणी मालिका); (आजी)
 • ध्यानीमनी (नाटक); (मध्यमवर्गीय बाई)
 • छापा-काटा (नाटक); (विक्षिप्त बाई-उत्तरा)
 • हमिदाबाईची कोठी
 • थोड़ा है थोड़े की जरूरत है (हिंदी मालिका)
 • वाडा चिरेबंदी

नीना कुलकर्णी यांचे चित्रपट[संपादन]

 • शेवरी (विद्या बर्वे); या मराटी चित्रपटाची निर्मिती नीना कुलकर्णी यांचीच.
 • हॅंसी तो फ़ॅंसी (हिन्दी चित्रपट)
 • गंध (मराठी)
 • गेम्स ऑफ थ्रोन्स (मराठी) (कॅटलिन स्टार्क)
 • शर्यत (मराठी) (गायत्री)
 • अनुमती (मराठी)
 • आधारस्तंभ (मराठी)
 • मोगरा फुलला
 • यस आय कॅन (मराठी)
 • सवत माझी लाडकी (मराठी)
 • नायक (हिंदी)
 • कुछ तुम कहो कुछ हम कहे (हिंदी)
 • मेरे यार कि शादी है (हिंदी)
 • मिर्च मसाला (हिंदी)
 • सवत माझी लाडकी (मराठी)
 • सातच्या आत घरात (मराठी)
 • सरीवर सारी (मराठी)
 • पछाडलेला(मराठी)
 • मिर्च मसाला (हिंदी)
 • उत्तरायण (मराठी)
 • धाई अक्षर प्रेम के(हिंदी)
 • भूतनाथ (हिंदी)