लोकमान्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लोकमान्य ही एक उपाधी किंवा आदरणीय शीर्षक आहे, ज्याचा अर्थ 'लोकांद्वारे स्वीकृत (त्यांच्या नायकाच्या रूपात)' असा होय. ही उपाधी प्रामुख्याने बाळ गंगाधर टिळक यांचेसाठी वापरली जाते. याशिवाय राजर्षी शाहू महाराज यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना लोकमान्य ही उपाधी प्रदान केली होती.