उमेश जाधव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
उमेश जाधव
जन्म उमेश जाधव
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय

उमेश जाधव (जन्मदिनांक अज्ञात - हयात) हा मराठी नृत्यरचनाकार आहे. त्याने मराठीहिंदी भाषांमधील चित्रपटांसाठी नृत्यदिग्दर्शन केले. इ.स. १९९५ साली ओह डार्लिंग ये है इंडिया या चित्रपटात छोट्या भूमिकेत अभिनय करून त्याने चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले; तर इ.स. १९९६ साली शस्त्र या हिंदी चित्रपटासाठी सहायक नृत्यरचनाकार म्हणून काम करत त्याने नृत्यदिग्दर्शनात पदार्पण केले.

बाह्य दुवे[संपादन]