दगडी चाळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दगडी चाळ हा मुंबईतील भायखळा येथील एक भाग आहे. तिथे जवळपासच्या कारखाण्यातील कामगार राहायचे. आता ते माफिया गुंड अरुण गवळीचे बंगल्याचे स्थान आहे.[१] २ आॅक्टोबर २०१५ला दगडी चाळ नावाचा मराठी चित्र्पट प्रकाशीत झाला, ज्यामध्ये अंकुश चौधरी, मकरंद देशपांडे व पूजा सावंत ह्यांनी काम केले आहे. चित्र्पटात १९९५ - ९६ च्या टोळीयुद्धांबद्दल दाखवीले गेले आहे.

गाणी[संपादन]

  • धागा धागा
  • मोरया

संदर्भ[संपादन]

  1. ^ Samervel, Rebecca (1 September 2012). "Ex-MLA Arun Gawli goes from Dagdi Chawl to life in jail". Times of India. Archived from the original on 2013-10-01. 7 June 2013 रोजी पाहिले. Italic or bold markup not allowed in: |publisher= (सहाय्य)


गुणक: 18°58′38″N 72°49′45″E / 18.977129°N 72.829131°E / 18.977129; 72.829131