सतीश राजवाडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
सतीश राजवाडे
सतीश राजवाडे
जन्म ९ जानेवारी, १९७३ (1973-01-09) (वय: ४९)
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट दिग्दर्शन, लेखक, पटकथाकार आणि संवाद लेखक
भाषा मराठी

सतीश राजवाडे ( ९ जानेवारी १९७३) हा एक भारतीय चित्रपट अभिनेता, दिग्दर्शन, लेखक, पटकथाकार आणि संवाद लेखक आहे.

कारकीर्द[संपादन]

सतीश राजवाडे यांनी त्याच्या करीअरची सुरुवात केली ती अभिनयाने केली. त्यांनी अनेक हिंदी-मराठी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. तसेच रंगभूमीवरही काम केले आहे. अभिनयाची वाट त्यांची मागे पडली आणि सतीश यांनी चित्रपट आणि मालिका दिग्दर्शनाकडे लक्ष केन्द्रित केले. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या अनेक मालिका जरी संपल्या असतील तरी नंतरही त्या मालिका प्रेक्षकांच्या स्मरणात ताज्या आहेत. त्याने दिग्दर्शित केलेल्या जवळपास सर्वच मालिका लोकप्रिय ठरल्या.

चित्रपट[संपादन]

 1. संशोधन
 2. हजार चौरसिया की माँ
 3. वास्तव
 4. निदान
 5. जोश

चित्रपट दिग्दर्शन[संपादन]

 1. मृगजळ (चित्रपट)
 2. एक डाव धोबीपछाड
 3. गैर (मराठी चित्रपट)
 4. मुंबई-पुणे-मुंबई
 5. बदाम राणी गुलाम चोर
 6. प्रेमाची गोष्ट
 7. पोपट
 8. सांगतो ऐका
 9. मुंबई दिल्ली मुंबई (हिंदी चित्रपट)

दूरचित्रवाणी मालिका दिग्दर्शन[संपादन]

 1. असंभव
 2. अग्निहोत्र
 3. गुंतता हृदय हे
 4. एका लग्नाची दुसरी गोष्ट

बाह्य दुवे[संपादन]