Jump to content

प्याँगयांग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(प्यॉंगयांग या पानावरून पुनर्निर्देशित)
प्यॉंगयांग
평양 P'yŏngyang
उत्तर कोरिया देशाची राजधानी


प्यॉंगयांगचे उत्तर कोरियामधील स्थान

गुणक: 39°1′N 125°44′E / 39.017°N 125.733°E / 39.017; 125.733

देश उत्तर कोरिया ध्वज उत्तर कोरिया
स्थापना वर्ष इ.स. पूर्व ११२२
क्षेत्रफळ ३,१९४ चौ. किमी (१,२३३ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासून उंची कमाल ३० फूट (९.१ मी)
किमान फूट (२.४ मी)
लोकसंख्या  
  - शहर ३२,५५,३८८

प्यॉंगयांग ही उत्तर कोरिया देशाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. हे शहर तैदॉंग नदीकाठी वसलेले आहे