Jump to content

लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू
दिग्दर्शक संजय झनकर
निर्मिती संस्था झनकर फिल्म्स
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या १४३
निर्मिती माहिती
स्थळ औरंगाबाद, महाराष्ट्र
प्रसारणाची वेळ सोमवार ते शनिवार संध्या. ७.३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण २१ ऑक्टोबर २०१९ – ३ एप्रिल २०२०
अधिक माहिती

लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेली मालिका आहे.

कलाकार

[संपादन]
  • विजय आंदळकर - मदन नानासाहेब हिंगणकर
  • रुपाली झनकर - काजोल मदन हिंगणकर
  • लीआना आनंद - मारिया
  • नंदकिशोर चिखले - बंटी
  • ज्ञानेश्वरी देशपांडे - राणी पोपटराव हिंगणकर
  • ललिता अमृतकर - मंगल नानासाहेब हिंगणकर
  • संकेत जगदाळे - गोपू
  • रेखा निर्मल - गयाबाई नानासाहेब हिंगणकर
  • रुपेशकुमार परतवाघ - मिथुन
  • सचिन राजपुरे - राहुल
  • शैलेश कोरडे - पोपटराव नानासाहेब हिंगणकर

विशेष भाग

[संपादन]
  1. देशी लग्नाचा विदेशी गुताडा. (२१ ऑक्टोबर २०१९)
  2. नानांसमोर लंडनच्या थापांची कबुली देण्याचा मदनचा निर्णय. (१० डिसेंबर २०१९)
  3. पैशांची जुळणी करण्यासाठी मदन लढवणार कोणती नवी शक्कल? (१२ डिसेंबर २०१९)
  4. मदन टॅक्सी ड्रायव्हर असल्याचं सत्य घरच्यांसमोर होणार उघड. (१४ डिसेंबर २०१९)

टीआरपी

[संपादन]
आठवडा वर्ष TRP संदर्भ
TVT क्रमांक
आठवडा ४४ २०१९ ४.३
आठवडा ४८ २०१९ ३.७ []
आठवडा ४९ २०१९ ४.०
आठवडा ५० २०१९ ३.९ [][]
आठवडा ५२ २०१९ ४.१ []
आठवडा ५३ २०१९ ३.८ []
आठवडा १ २०२० ३.६
आठवडा २ २०२० ३.५
आठवडा ३ २०२० ३.३ []
आठवडा ४ २०२० ३.० []
आठवडा ५ २०२० ३.१ []
आठवडा ६ २०२० ३.० []

पुनर्निर्मिती

[संपादन]
भाषा नाव वाहिनी प्रकाशित
पंजाबी विलायती भाभी झी पंजाबी १३ जानेवारी २०२० - १५ जानेवारी २०२१

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "'स्वराज्यरक्षक संभाजी'च्या फॅन्ससाठी खूशखबर, टीआरपी रेसमध्ये या क्रमांकावर आहे मालिका". लोकमत. 2021-06-23 रोजी पाहिले.
  2. ^ "#TRP मीटर: टॉप ५ मध्ये पुन्हा एकदा झी मराठी, पाहा कोणती मालिका आहे नंबर वन!". न्यूझ१८ लोकमत. 2022-04-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-04-11 रोजी पाहिले.
  3. ^ "अग्गंबाई सासूबाईची घसरली लोकप्रियता, ही मालिका ठरली टीआरपी रेसमध्ये अव्वल". लोकमत. 2021-12-01 रोजी पाहिले.
  4. ^ "#TRP मीटर: वर्षाच्या शेवटी 'सासूबाई' पडली 'बायको'वर भारी!". न्यूझ१८ लोकमत. 2022-04-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-04-11 रोजी पाहिले.
  5. ^ "'तुझ्यात जीव रंगला'ला टीआरपी रेसमध्ये पहिल्या पाचमध्ये मिळवता आले नाही स्थान, ही मालिका ठरली सरस". लोकमत. 2021-08-30 रोजी पाहिले.
  6. ^ "TRP मीटरमध्ये 'स्वराज्यरक्षक संभाजी' अव्वल, 'माझ्या नवऱ्याची बायको'ला दणका". न्यूझ१८ लोकमत. 2022-04-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-04-11 रोजी पाहिले.
  7. ^ "#TRP मीटर: 'बायको' पडली 'सासूबाईं'वर भारी, पाहा तुमची मालिका कोणत्या स्थानावर". न्यूझ१८ लोकमत. 2021-09-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-09-03 रोजी पाहिले.
  8. ^ "'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका शेवटाकडे, असा आहे या आठवड्याचा TRP मीटर". न्यूझ१८ लोकमत. 2021-08-22 रोजी पाहिले.
  9. ^ "टीआरपीच्या स्पर्धेत 'माझ्या नवऱ्याची बायको'च अव्वल". महाराष्ट्र टाइम्स. 2021-03-08 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]
संध्या. ७.३०च्या मालिका
होम मिनिस्टर | अवघाचि संसार | भाग्यलक्ष्मी | अरुंधती | दिल्या घरी तू सुखी राहा | राधा ही बावरी | जावई विकत घेणे आहे | असे हे कन्यादान | नांदा सौख्य भरे | तुझ्यात जीव रंगला | लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू | कारभारी लयभारी | पाहिले न मी तुला | मन उडू उडू झालं | तू चाल पुढं | सारं काही तिच्यासाठी | पारू