एर्ना सोल्बर्ग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
एर्ना सोल्बर्ग
31.08.2013, Erna Solberg.2.jpg

नॉर्वेची पंतप्रधान
विद्यमान
पदग्रहण
१६ ऑक्टोबर २०१३
राजा हाराल्ड पाचवा
मागील जेन्स स्टोल्टेनबर्ग

जन्म २४ जानेवारी, १९६१ (1961-01-24) (वय: ६१)
बार्गन, नॉर्वे
राजकीय पक्ष पारंपारिक पक्ष

एर्ना सोल्बर्ग (नॉर्वेजियन: Erna Solberg; २४ फेब्रुवारी १९६१) ही स्कॅंडिनेव्हियामधील नॉर्वे देशाची विद्यमान पंतप्रधान आहे. सप्टेंबर २०१३ मधील सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सोल्बर्गच्या पारंपारिक पक्षाने विजय मिळवला व १६ ऑक्टोबर २०१३ रोजी सोल्बर्गची पंतप्रधानपदावर नियुक्ती करण्यात आली. ग्रो हार्लेम ब्रुंड्टलॅंडनंतर ती नॉर्वेची केवळ दुसरीच महिला पंतप्रधान आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: