पेर बॉर्टेन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Per Borten (1964, Knudsens fotosenter).jpg

पेर बॉर्टेन (एप्रिल ३, इ.स. १९१३:फ्ला, नॉर्वे - जानेवारी २०, इ.स. २००५) हा नॉर्वेचा पंतप्रधान होता.

बॉर्टेनने १९३९मध्ये नॉर्वे शेतकी कॉलेजमधून पदवी मिळवली. त्यानंतर १९४५ ते १९५५ दरम्यान तो फ्लाचा महापौर होता. १९४९ ते १९७७पर्यंत बॉर्टेन नॉर्वेचा संसदसदस्य होता. पैकी १९६५ व १९७१ दरम्यान बॉर्टेन पंतप्रधानपदी होता.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.