Jump to content

राजा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एखाद्या राज्यावर राज्य करणाऱ्या व्यक्तीस राजा/राजे म्हणतात. त्याचे आदेश सर्वोच्च असतात. राजाची निवड ही वांशिक पद्धतीने अथवा लोकनियुक्तीने होऊ शकते. राजाचे मुख्य कर्तव्य आपल्या प्रजेचे रक्षण करणे व राज्याचा उद्धार करणे हे असते. वेळोवेळी राजाला आपल्या राज्याला परकीय आक्रमणांपासुन वाचवावे लागते.