नालगोंडा जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
नालगोंडा जिल्हा
నల్లగొండ (तेलुगू)
तेलंगणा राज्यातील जिल्हा
India - Telangana - Nalgonda.svg
तेलंगणामधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य तेलंगणा
मुख्यालय नालगोंडा
क्षेत्रफळ १४,२४० चौरस किमी (५,५०० चौ. मैल)
लोकसंख्या ३४,८३,६४८ (२०११)
लोकसंख्या घनता २४५ प्रति चौरस किमी (६३० /चौ. मैल)
साक्षरता दर ६५.०५%
लिंग गुणोत्तर ९८२ /
लोकसभा मतदारसंघ नालगोंडा

नालगोंडा हा भारताच्या तेलंगणा राज्यामधील एक जिल्हा आहे. २०१४ सालापूर्वी हैदराबाद जिल्हा आंध्र प्रदेश राज्याच्या अखत्यारीमध्ये होता. नालगोंडा येथे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. २०११ साली केवळ १३.३२ टक्के शहरी लोकसंख्या असलेला नालगोंडा जिल्हा प्रामुख्याने ग्रामीण स्वरूपाचा असून तो भारतामधील २५० सर्वात गरीब जिल्ह्यांपैकी एक आहे.

बाह्य दुवे[संपादन]