Jump to content

तालुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(तहसील या पानावरून पुनर्निर्देशित)

दक्षिण आशिया खंडातल्या काही देशात प्रामुख्याने भारत या देशातल्या महाराष्ट्र व गुजरात या राज्यात जिल्हा प्रशासनाच्या उप-विभागास तालुका असे संबोधले जाते. तालुका या प्रशासनाचा मामलेदार (हिंदीत-तहसीलदार) हा प्रमुख असतो. तो तालुक्याअंतर्गत सर्व गावे-खेडी व तालुक्याचे ठिकाण यांच्या प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पडत असतो.

गुजराती-हिंदी-बंगाली-पंजाबी प्रदेशांत तालुक्याला तहसील, आंध्र प्रदेशात मंडल तर केरळ-तमिळनाडूमध्ये तालुक्क असे म्हणतात.