नागार्जुन सागर धरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
नागार्जुन सागर धरण
NagarjunaSagarDam.JPG
नागार्जुन सागर धरण
अधिकृत नाव नागार्जुन सागर धरण
धरणाचा उद्देश सिंचन, जलविद्युत
अडवलेल्या नद्या/
प्रवाह
कृष्णा नदी
स्थान नालगोंडा जिल्हा तेलंगाना
लांबी १४५०
उंची १२४
बांधकाम सुरू १० डिसेंबर इ.स. १९५५

नागार्जुनसागर(तेलुगू-నాగార్జునసాగర్ ఆనకట్ట) हे कृष्णा नदीवरचे धरण आहे.