मोकोकचुंग जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मोकोकचुंग जिल्हा
मोकोकचुंग जिल्हा
नागालँड राज्याचा जिल्हा
Nagaland Mokokchung district map.png
नागालँडच्या नकाशावरील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य नागालँड
मुख्यालय मोकोकचुंग
क्षेत्रफळ १,६१५ चौरस किमी (६२४ चौ. मैल)
लोकसंख्या १,९३,१७१ (२०११)
लोकसंख्या घनता १२० प्रति चौरस किमी (३१० /चौ. मैल)
साक्षरता दर ९२.६८%
लिंग गुणोत्तर १.०७ /
लोकसभा मतदारसंघ नागालँड
खासदार सी.एम्.चँग
संकेतस्थळ

हा लेख मोकोकचुंग जिल्ह्याविषयी आहे. मोकोकचुंग शहराविषयीचा लेख येथे आहे.

मोकोकचुंग हा भारताच्या नागालँड राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र मोकोकचुंग येथे आहे.