फेक जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
फेक जिल्हा
फेक जिल्हा
नागालँड राज्याचा जिल्हा
Nagaland Phek district map.png
नागालँडच्या नकाशावरील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य नागालँड
मुख्यालय फेक
लोकसंख्या १,६३,२९४ (२०११)
साक्षरता दर ७९.१३%
लिंग गुणोत्तर १.०५ /
जिल्हाधिकारी श्री.एल्.टी.कोन्याक
लोकसभा मतदारसंघ नागालँड
खासदार सी.एम्.चँग
संकेतस्थळ

हा लेख फेक जिल्ह्याविषयी आहे. फेक शहराविषयीचा लेख येथे आहे.

फेक हा भारताच्या नागालँड राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र फेक येथे आहे.