मोकोकचुंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोकोकचुंग भारताच्या नागालॅंड राज्यातील एक शहर आहे.

हे शहर मोकोकचुंग जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.