गोवालपारा जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
गोवालपारा जिल्हा
গোৱালপাৰা জিলা
आसाम राज्यातील जिल्हा
गोवालपारा जिल्हा चे स्थान
आसाम मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य आसाम
मुख्यालय गोवालपारा
क्षेत्रफळ
 - एकूण १,८२४ चौरस किमी (७०४ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण १०,०८,९५९ (२०११)
-लोकसंख्या घनता ५५० प्रति चौरस किमी (१,४०० /चौ. मैल)
-साक्षरता दर ६८.६७%
-लिंग गुणोत्तर ९६२ /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ गुवाहाटी, धुब्री
संकेतस्थळ


गोवालपारा जिल्हा (आसामी: গোৱালপাৰা জিলা) हा भारताच्या आसाम राज्याच्या २७ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. आसामच्या पश्चिम भागात मेघालय राज्याच्या सीमेजवळ वसलेल्या गोवालपारा जिल्ह्याची लोकसंख्या २०११ साली १० लाख होती. ह्याचे प्रशासकीय केंद्र गोवालपारा येथे आहे.

बाह्य दुवे[संपादन]