उत्तर कचर हिल्स जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दिमा हसाओ जिल्हा
ডিমা হাছাও জিলা
आसाम राज्याचा जिल्हा
Assam Cachar locator map.svg
आसामच्या नकाशावरील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य आसाम
मुख्यालय हाफलाँग
क्षेत्रफळ ४,८९० चौरस किमी (१,८९० चौ. मैल)
लोकसंख्या २,१३,५२९ (२०११)
लोकसंख्या घनता ४३.६७ प्रति चौरस किमी (११३.१ /चौ. मैल)
साक्षरता दर ६८.५९%
लिंग गुणोत्तर ८८३ /
लोकसभा मतदारसंघ स्वायत्त जिल्हा
संकेतस्थळ

दिमो हसाओ जिल्हा (आसामी: ডিমা হাছাও জিলা; जुने नाव: उत्तर कचर हिल्स जिल्हा) हा भारताच्या आसाम राज्याच्या २७ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. २०११ साली केवळ २.१३ लाख लोकसंख्या असलेला दिमो हसाओ हा आसामचा सर्वात कमी लोकसंख्य्चेचा जिल्हा होता. ह्याचे प्रशासकीय केंद्र हाफलाँग येथे आहे.

बाह्य दुवे[संपादन]