Jump to content

धेमाजी जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
धेमाजी जिल्हा
ধেমাজি জিলা
आसाम राज्यातील जिल्हा
धेमाजी जिल्हा चे स्थान
धेमाजी जिल्हा चे स्थान
आसाम मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य आसाम
मुख्यालय धेमाजी
क्षेत्रफळ
 - एकूण ३,२३७ चौरस किमी (१,२५० चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ६,८८,०७७ (२०११)
-लोकसंख्या घनता २१० प्रति चौरस किमी (५४० /चौ. मैल)
-साक्षरता दर ६९.०७%
-लिंग गुणोत्तर ९४९ /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ लखिमपूर
संकेतस्थळ


धेमाजी जिल्हा हा भारताच्या आसाम राज्यातील २७ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. आसामच्या ईशान्य भागात अरुणाचल प्रदेश राज्याच्या सीमेजवळ ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यात वसलेल्या धेमाजी जिल्ह्याची लोकसंख्या २०११ साली ६.८८ लाख होती. ह्याचे प्रशासकीय केंद्र धेमाजी येथे आहे.

बाह्य दुवे

[संपादन]