दयानंद कला महाविद्यालय, लातूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

दयानंद कला महाविद्यालय हे लातूरमधील कलाशाखेचे स्वतंत्र महाविद्यालय आहे. या महाविद्यालयास नॅकच्यावतीने २०१४ अ दर्जा मिळालेला आहे.[१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "About College - Dayanand College of Arts, Latur". daclatur.org (इंग्रजी भाषेत). 2018-03-17 रोजी पाहिले.