राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

शिव छत्रपती शिक्षण संस्था लातूर, संचलित राजर्षी शाहू महाविद्यालयाची स्थापना सन १९७० साली करण्यात आली आहे.या महाविद्यालयात कला, वाणिज्य व विज्ञान या तिनही विद्याशाखेचे शिक्षण दिले जाते. लातूर पॅटर्न मुळे हे महाविद्यालय कमी वेळेत नावाला आले. मुख्यतः विज्ञान शाखेसाठी हे महाविद्यालय निवडण्यात येते. राजर्षी शाहू लातूर हे मराठवाड्यातील पहिले स्वायत्त महाविद्यालय आहे.[१]

या महाविध्यालयात विविध सोयि सुविधा आहेत.[२]

शिकवले जाणारे अभ्यासक्रम[संपादन]

पदवी शिक्षण[संपादन]

कला शाखा

वाणिज्य शाखा

विज्ञान शाखा

संगणकशास्त्र शाखा

जैवतंत्रज्ञान शाखा

एम.सी.व्हि.सी

पदव्युत्तर शिक्षण[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Rajarshi Shahu College : Latur". www.shahucollegelatur.org.in. 2018-03-16 रोजी पाहिले. 
  2. ^ "Welcome to Shiv Chhatrapati Shikshan Sanstha's Rajarshi Shahu Mahavidyalaya,Latur (Autonomus)". shahucollegelatur.org.in. 2019-01-24 रोजी पाहिले. 

आमची website पाहा Tech Wiki