पुण्यनगरी
पुण्यनगरी | |
---|---|
प्रकार | दैनिक |
मालक | अरविंद मुरलीधर शिंगोटे |
प्रकाशक | अरविंद मुरलीधर शिंगोटे |
संपादक | अरविंद मुरलीधर शिंगोटे |
मुख्य संपादक | अरविंद मुरलीधर शिंगोटे |
स्थापना | २००२ |
भाषा | मराठी |
किंमत | ५ ₹ |
मुख्यालय | औरंगाबाद आणि मुंबई |
खप | १०,०००,०० |
| |
संकेतस्थळ: www.epunyanagri.com |
हे महाराष्ट्रातील एक मराठी वृत्तपत्र आहे.हे एक प्रकारचे दैनिक वृत्तपत्र आहे. याचे मुख्यालय मुंबई आणि औरंगाबाद येथे आहे.या वृत्तपत्राची सुरुवात व स्थापना मुरलीधर शिंगोटे यांनी केली.या वृत्तपत्राचे मालक अरविंद शिंगोटे आणि प्रवीण शिंगोटे हे आहेत.ह्या वृत्तपत्राला १९ वर्ष पूर्ण झाली आहेत.हे महाराष्ट्रातील मुंबई,औरंगाबाद,अकोला,लातूर,अमरावती,नागपूर,सोलापूर,अहमदनगर,पुणे,सातारा,कोल्हापूर,धुळे,नाशिक,नांदेड आणि जळगाव येथून दररोज प्रकाशित होतात.
हे महाराष्ट्रातील एक मराठी वृत्तपत्र आहे.हे एक प्रकारचे दैनिक वृत्तपत्र आहे. याचे मुख्यालय मुंबई आणि औरंगाबाद येथे आहे.या वृत्तपत्राची सुरुवात व स्थापना मुरलीधर शिंगोटे यांनी केली.या वृत्तपत्राचे मालक अरविंद शिंगोटे आणि प्रवीण शिंगोटे हे आहेत.ह्या वृत्तपत्राला १९ वर्ष पूर्ण झाली आहेत.हे महाराष्ट्रातीलमुंबई,औरंगाबाद,अकोला,लातूर,अमरावती,नागपूर,सोलापूर,अहमदनगर,पुणे,सातारा,कोल्हापूर,धुळे,नाशिक,नांदेड आणि जळगाव येथून दररोज प्रकाशित होतात.