थिंफू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(थिंपू या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
थिंफू
ཐིམ་ཕུག
Thimphu
भूतान देशाची राजधानी

Thimphu view 080907.JPG

थिंफू is located in भूतान
थिंफू
थिंफू
थिंफूचे भूतानमधील स्थान

गुणक: 27°28′00″N 89°38′30″E / 27.46667°N 89.64167°E / 27.46667; 89.64167

देश भूतान ध्वज भूतान
राज्य थिंफू
स्थापना वर्ष इ.स. १८८१
समुद्रसपाटीपासुन उंची ७,६५६ फूट (२,३३४ मी)
लोकसंख्या  
  - शहर ९८,६७६


थिंफू ही भूतान देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.