तंजावूर वायुसेना तळ
Appearance
airport in India | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | air base | ||
---|---|---|---|
स्थान | तंजावूर, तंजावूर जिल्हा, तमिळनाडू, भारत | ||
चालक कंपनी | |||
समुद्रसपाटीपासूनची उंची |
| ||
आय.ए.टी.ए. कोड |
| ||
आय.सी.ए.ओ. कोड |
| ||
| |||
तंजावर वायुसेना तळ भारताच्या तामिळनाडू राज्यातील तंजावर येथे असलेला विमानतळ आहे.
भारतीय वायुसेनेची २२२वी स्क्वॉड्रन येथे ठाण मांडून आहे. सुखॉई एसयू-३० एमके प्रकारची विमाने चालविणारी ही स्क्वॉड्रन तमिळनाडूमध्ये ठाणे असलेली पहिली स्क्वॉड्रन आहे.[१]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ
[संपादन]- ^ Feb 28, TNN | Updated; 2019; Ist, 4:37. "Sulur air base to get one more LCA squadron | Coimbatore News - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2019-09-17 रोजी पाहिले.CS1 maint: numeric names: authors list (link)