दिल दोस्ती दोबारा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
दिल दोस्ती दोबारा
दिग्दर्शक संजय जाधव
निर्माता संजय जाधव
कलाकार सुव्रत जोशी
पुष्कराज चिरपुटकर
पूजा ठोंबरे
स्वानंदी टिकेकर
सखी गोखले
अमेय वाघ
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या १५२
निर्मिती माहिती
चालण्याचा वेळ सोमवार ते शनिवार रात्री १०:३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण १८ फेब्रुवारी २०१७ – १२ ऑगस्ट २०१७
अधिक माहिती
आधी चला हवा येऊ द्या / नकटीच्या लग्नाला यायचं हं
सारखे कार्यक्रम दिल दोस्ती दुनियादारी

दिल दोस्ती दोबारा ही झी मराठी दूरचित्रवाणी वरील मालिका आहे. या मालिकेचे निर्माते संजय जाधव आहेत.

कलाकार[संपादन]