विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
बाजी
|
कलाकार
|
अभिजीत श्वेतचंद्र नुपूर दैठणकर
|
देश
|
भारत
|
भाषा
|
मराठी
|
एपिसोड संख्या
|
१४४
|
निर्मिती माहिती
|
प्रसारणाची वेळ
|
सोमवार ते शनिवार रात्री १०:३० वाजता
|
प्रसारण माहिती
|
वाहिनी
|
झी मराठी
|
प्रथम प्रसारण
|
३० जुलै २०१८ – १२ जानेवारी २०१९
|
अधिक माहिती
|
- मराठी दौलतीसाठी लागणार प्रेमाची बाजी, एक अद्भुतरम्य साहसकथा. (३० जुलै २०१८)
- जिथे जीव जडतो, तिथे बाजी लागते. (०१ ऑगस्ट २०१८)
- वतन की फिक्र कर नादॉं, मुसीबत आनेवाली है! पुण्यनगरीवर पडणार शेराची विषारी सावली. (०२ ऑगस्ट २०१८)
- हिरावर पडणार शेराची जहरी नजर. (०३ ऑगस्ट २०१८)
- शेराच्या येण्याने बदलणार बावनखणीचा रंग. (०४ ऑगस्ट २०१८)