चीनची भिंत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

चीनची भिंत चीन देशात अतिप्राचीन काळात उत्तरेकडील सीमेवरून मंगोलिया प्रांतातून होणारी परकीय आक्रमणे थांबविण्यासाठी दगड, मातीविटा वापरून बांधली गेली. ह्या महान भिंतीचे अनेक भाग असून त्यांची एकूण लांबी सुमारे ६,४५० किमी आहे. असा अंदाज लावला जातो की ही भिंत अवकाशातून दिसते. चीनची भिंत आधुनिक जगातील सात आश्चर्यांपैकी एक आहे.

बाह्य दुवे[संपादन]

चित्रदालन[संपादन]