षान्शी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
षान्शी
山西省
चीनचा प्रांत

षान्शीचे चीन देशाच्या नकाशातील स्थान
षान्शीचे चीन देशामधील स्थान
देश Flag of the People's Republic of China चीन
राजधानी थाय्युआन
क्षेत्रफळ १,५६,८०० चौ. किमी (६०,५०० चौ. मैल)
लोकसंख्या ३,३३,५०,०००
घनता २१३ /चौ. किमी (५५० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ CN-SX
संकेतस्थळ http://www.shanxigov.cn/

षान्शी (सोपी चिनी लिपी: 山西; पारंपरिक चिनी लिपी: 山西; फीनयीन: Shānxī; वेड-जाइल्स: Shan-hsi ; उच्चार: षान्शी; अर्थ: पर्वताच्या पश्चिमेकडे ; ) हा चीनच्या उत्तर-मध्य भागाकडील प्रांत आहे. 'षान्शी' या नावाचा अर्थ 'पर्वताच्या पश्चिमेकडील प्रदेश', असा असून हा प्रदेश थायहांग पर्वतरांगेच्या पश्चिम उतारापाशी वसलेला असल्यामुळे त्याला एतदर्थाचे नाव पडले. याच्या पूर्वेस हपै, दक्षिणेस हनान, पश्चिमेस षा'न्शी आणि उत्तरेस आंतरिक मंगोलिया हे चीनमधील महसुली विभाग आहेत. थाय्युआन येथे षान्शीची राजधानी आहे,

षान्शीजवळच षा'न्शी नावाचा वेगळा प्रांत आहे.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत