आंतरिक मंगोलिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
आंतरिक मंगोलिया
内蒙古自治区
OvormonggolAR.svg
चीनचा स्वायत्त प्रदेश

आंतरिक मंगोलियाचे चीन देशाच्या नकाशातील स्थान
आंतरिक मंगोलियाचे चीन देशामधील स्थान
देश Flag of the People's Republic of China चीन
राजधानी होहोत
क्षेत्रफळ ११,८३,००० चौ. किमी (४,५७,००० चौ. मैल)
लोकसंख्या २,३८,४०,०००
घनता २०.२ /चौ. किमी (५२ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ CN-NM
संकेतस्थळ http://www.nmg.gov.cn/

आंतरिक मंगोलिया (किंवा नेई मंगोल) हा चीन देशाच्या उत्तर भागातील मंगोलिया देशाच्या सीमेलगतचा एक स्वायत्त प्रदेश आहे.