ऑलिंपियातील झ्यूसचा पुतळा
Appearance
ऑलिंपियातील झ्यूसचा पुतळा
| ह्याचा भाग | प्राचीन जगतातील सात आश्चर्ये |
|---|---|
| स्थापना | 430s BCE |
| देश | ग्रीस |
| या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थान | Ancient Olympia Municipality |
| स्थान | Temple of Zeus in Olympia |
| भौगोलिक गुणक | ३७°३८′१६″N २१°३७′४८″E |
| गट-प्रकार | colossal statue |
| रचनाकार | Phidias |
| महत्वाची घटना | destruction |
| वापरलेली सामग्री | ivory, सोने, ebony, लाकूड |
| विसर्जित,रद्द केले अथवा पाडले | 475 |
| State of conservation | demolished or destroyed |

ऑलिंपियातील झ्यूसचा पुतळा हा एक प्राचीन ग्रीक धर्मातील आकाश आणि मेघगर्जनेचा देव झ्यूसचा विशाल बसलेल्या स्थितीतील पुतळा होता. हा सुमारे १२.४ मी (४१ फूट) उंच होता जो ग्रीक शिल्पकार फिडियासने सुमारे ४३५ ईसापूर्व ऑलिम्पिया, ग्रीसच्या अभयारण्यात बनवला होता.[१]
हा पुतळा लाकडी चौकटीवर हस्तिदंत आणि सोन्याचे फलकाने बनवला होता. हा प्राचीन जगाच्या सात आश्चर्यांपैकी एक होते.[२]
संदर्भ
[संपादन]- ↑ Phidias from encyclopædiabritannica.com. Retrieved 3 September 2014
- ↑ McWilliam, Janette; Puttock, Sonia; Stevenson, Tom (2011). The Statue of Zeus at Olympia: New Approaches. Cambridge Scholars Publishing. pp. 33–34. ISBN 978-1-4438-3032-4.