ऱ्होड्स बेटांवरील पुतळा
Appearance
ऱ्होड्स बेटांवरील पुतळा
| ह्याचा भाग | प्राचीन जगतातील सात आश्चर्ये |
|---|---|
| स्थापना | 284 BCE |
| मूळ लेबल | Κολοσσός της Ρόδου |
| चळवळ | Hellenistic sculpture |
| देश | ग्रीस |
| या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थान | र्होड्स |
| भौगोलिक गुणक | ३६°२७′४″N २८°१३′४०″E |
| रचनाकार | Chares of Lindos |
| वापरलेली सामग्री | कांसे |
| Depicts | हेलिऑस, पुरुष |
| वास्तुविशारद | Chares of Lindos |
| विनाशाचे कारण | 226 BC Rhodes earthquake |
| रचनकार अभियंता | Chares of Lindos |
| State of conservation | demolished or destroyed |

ऱ्होड्स बेटांवरील पुतळा किंवा रोड्सचा कोलोसस [१] हा ग्रीक सूर्यदेव हेलिऑसचा पुतळा होता, जो इ.स.पू. २८० मध्ये चॅरेस ऑफ लिंडोसच्या चॅरेसने बांधला होता व ऱ्होड्सच्या ग्रीक बेटावरील उभारला होता. प्राचीन जगाच्या सात आश्चर्यांपैकी हा एक होता. मॅसेडॉनच्या डेमेट्रियस पहिलयाच्या हल्ल्याविरूद्ध ऱ्होड्स शहराच्या यशस्वी संरक्षणाचे उत्सव साजरा करण्यासाठी हा बांधले गेले होते.
बऱ्याच समकालीन वर्णनांनुसार, हा पुतळा दाजे ७० हात, किंवा ३३ मीटर (१०८ फूट) उंच होता. म्हणजेच हा अंदाजे आधुनिक स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या पायापासुन ते मुकुटापर्यंत उंचीचा होता ज्यामुळे हा प्राचीन जगातील सर्वात उंच पुतळा बनला. [२] इ.स.पू. २२६ च्या भूकंपाच्या वेळी तो कोसळले व त्याचे काही भाग संरक्षित केले गेले.[३][४][५][६]
संदर्भ
[संपादन]- ↑ Beekes, R.S.P. (2009). Etymological Dictionary of Greek. Brill. p. 740. ISBN 9789004174184.
- ↑ Higgins, Reynold (1988). "The Colossus of Rhodes". In Clayton, Peter A.; Price, Martin Jessop (eds.). The Seven Wonders of the Ancient World. Psychology Press. p. 130. ISBN 9780415050364.
- ↑ Strabo. Geography. 14.2.5.
- ↑ Malalas, J. Chronography. Bks 10–11, 11.279.
- ↑ Boatwright, Mary T. (2002). Hadrian and the Cities of the Roman Empire. Princeton University Press. p. 24. ISBN 978-0-6910-9493-9.
- ↑ Suda. ka.1932.