Jump to content

हॅलिकर्नासस येथील कबर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हॅलिकर्नासस येथील कबर
Wonder of the Ancient World, mausoleum, Ancient Greek archaeological site, ruins, संग्रहालय, destroyed building or structure
ह्याचा भागप्राचीन जगतातील सात आश्चर्ये संपादन
स्थापना351 BCE संपादन
मूळ लेबलΜαυσωλεῖον της Ἁλικαρνασσοῦ संपादन
संलग्नताMuseum Directorate of Bodrum Underwater Archaeology संपादन
याचे नावाने नामकरणMausolus संपादन
देशतुर्कस्तान संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानBodrum, मुला प्रांत संपादन
Located in/on physical featureएजियन प्रदेश संपादन
भौगोलिक गुणक३७°२′१७″N २७°२५′२७″E संपादन
मालक संस्थाArtaxerxes III संपादन
मूळ देशप्राचीन ग्रीस संपादन
द्वारे चालन केलेMausolus, Artemisia II of Caria संपादन
वास्तुविशारदSatyros of Paros, Pythius of Priene संपादन
स्थापत्यशास्त्रातील शैलीclassical architecture संपादन
विसर्जित,रद्द केले अथवा पाडले1494 संपादन
State of conservationpreserved संपादन
Map

हॅलिकर्नासस येथील कबर किंवा समाधी किंवा मौसोलसची कबर ही इ.स.पू. ३५३ आणि ३५० च्या दरम्यान बांधलेली थडगी होती. हॅलिकर्नासस (सध्याचे बोडरम, तुर्की) येथे हे स्थीत होते. मौसोलस आणि त्याची पत्नी आर्टेमिसियाचे हे थडगे आहे. मौसोलस हा करियाचा होता व हखामनी साम्राज्यतील एक राज्यपाल होता. ग्रीक वास्तुविशारद सॅटीरोस आणि पायथियस ऑफ प्रीन यांनी ही रचना तयार केली होती. [१] [२][३]

थडग्या इंग्रजी शब्द "मौसोलीयम" हा आता जमिनीच्या वरच्या थडग्यासाठी सामान्यपणे वापरला जाऊ लागला आहे.

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ Kostof, Spiro (1985). A History of Architecture. Oxford: Oxford University Press. p. 9. ISBN 0-19-503473-2.
  2. ↑ Gloag, John (1969) [1958]. Guide to Western Architecture (Revised ed.). The Hamlyn Publishing Group. p. 362.
  3. ↑ André-Salvini, Béatrice (2005). Forgotten Empire: The World of Ancient Persia (इंग्रजी भाषेत). University of California Press. p. 46. ISBN 978-0520247314.