गुरू तेग बहादूर नगर रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Indian Railways Suburban Railway Logo.svg
गुरु तेग बहादूर नगर

मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक
GTB - stationboard.jpg
फलक
स्थानक तपशील
पत्ता गुरू तेग बहादूर नगर, मुंबई
गुणक 19°02′16″N 72°51′51″E / 19.03778°N 72.86417°E / 19.03778; 72.86417
मार्गिका हार्बर
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण होय
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग मध्य रेल्वे
सेवा
मागील स्थानक   मुंबई उपनगरी रेल्वे   पुढील स्थानक
हार्बर
मार्गे पनवेल
स्थान
गुरू तेग बहादूर नगर is located in मुंबई
गुरू तेग बहादूर नगर
गुरू तेग बहादूर नगर
मुंबईमधील स्थान

गुरू तेग बहादूर नगर हे मुंबई शहराच्या सायन कोळीवाडा भागातले हार्बर रेल्वेवरचे एक स्थानक आहे. याचे मूळचे नाव कोलवाडा. या स्थानकाच्या आसपास शीखांची वस्ती वाढून त्यांनी तेथे एक गुरुद्वारा बांधल्यामुळे स्टेशनचे नाव बदलून गुरु तेग बहादूर नगर करण्यात आले. अजूनही जुने लोक या स्टेशनच्या आसपासच्या वस्तीला सायन कोळीवाडा असेच म्हणतात.