जीसॅट-१२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
जीसॅट-१२
जीसॅट-१२
जीसॅट-१२
मालक देश/कंपनी भारत
निर्मिती संस्था भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो
कक्षीय माहिती
कक्षा भूस्थिर ८३ रेखांश पूर्व
कक्षीय गुणधर्म भूस्थिर
प्रक्षेपण माहिती
प्रक्षेपक यान पीएसएलव्ही सी१७
प्रक्षेपक स्थान सतीश धवन अंतराळ केंद्र
प्रक्षेपक देश भारत
प्रक्षेपण दिनांक १५ जुलै २०११
प्रक्षेपण भाग संख्या
इंधन घन व द्रव
निर्मिती माहिती
वजन १४१० किलो
आकार १..४८५× १.४८० × १.४४६ मीटर
ऊर्जा १४३० वॅट
उपग्रहावरील यंत्रे १२ विस्तृत सी-बॅंड ट्रांसपॉंडर
निर्मिती स्थळ/देश भारत
अधिक माहिती
उद्देश्य दळणवळण, उपग्रह प्रसारण
कार्यकाळ ८ वर्षे
बाह्य दुवे
संकेतस्थळ

जीसॅट-१२ हा भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने अवकाशात सोडलेला एक कृत्रिम उपग्रह आहे.

विवरण[संपादन]

भारतीय अंतराळ संशोधन संस्था, इस्रो


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.