गाय व्हिटॉल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

गाय जेम्स व्हिटॉल (सप्टेंबर ५, इ.स. १९७२:चिपिंगे, मॅनिकालँड, झिम्बाब्वे - ) हा झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेकडून ४६ कसोटी आणि १४७ एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.

व्हिटॉलने चार एकदिवसीय सामन्यांत झिम्बाब्वेचे नेतृत्त्व केले.


Cricketball.svg Flag of Zimbabwe.svg झिम्बाब्वेच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.