Jump to content

कोलबर्गचा वेढा (१८०७)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कोलबर्गचा वेढा
siege
ह्याचा भागचौथ्या संघाचे युद्ध संपादन
देशपोलंड संपादन
स्थानKołobrzeg Fortress संपादन
भौगोलिक गुणक५४°१०′३९″N १५°३४′३६″E संपादन
आरंभ वेळमार्च 1807 संपादन
शेवट२ जुलै 1807 संपादन
Map

कोलबर्गचा वेढा हा वेढा कोलबर्ग येथे मार्च ते जुलै २, इ.स. १८०७ पर्यंत फ्रान्स व प्रशिया यांमध्ये लढला गेला. या वेढ्याची परिणती तहात व शांततेत झाली.