पुल्तुस्कची लढाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पुल्तुस्कची लढाई पुल्तुस्क येथे डिसेंबर २६, इ.स. १८०६ रोजी फ्रान्सरशिया यांमध्ये झाली. या लढाईमध्ये रशियाच्या सैन्याने माघार घेतली.