Jump to content

गोलिमिनची लढाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गोलिमिनची लढाई ही गोलिमिन येथे डिसेंबर २६, इ.स. १८०६ रोजी फ्रान्सरशिया यांमध्ये झाली. या लढाईमध्ये फ्रान्सच्या ३८,०० सैनिकांच्या शक्तिशाली सैन्यासमोरून रशियाच्या १७,०० सैनिकांनी यशस्वीपणे माघार घेतली.